ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १६२ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६२ जागा
सीनियर रिसर्च फेलो, रिसर्च एसोसिएट, रिसर्च कोऑर्डिनेटर, साइंटिस्ट सी, बायोमेडिकल इंजीनियर, साइंटिस्ट ई, मेडिकल लैब टेक्नोलॉजिस्ट, संग्याहरण स्पेशलिस्ट, असिस्टेंट प्रोफ़ेसर आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.