सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या ८३ जागा

रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८३ जागा
पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, कला आणि शिल्प शिक्षक, संगणक शिक्षक, एच अँड पीई शिक्षक आणि संगीत शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – kamothe[email protected]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.