राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०४ जागा
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १०४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.