पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील स्पोर्ट्स कोट्यातून वर्ग-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
विविध (वर्ग-क) संवर्गातील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – दिनांक ४ ऑगस्ट २०२१ ते दिनांक ९ सेप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.