ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
सॉफ्टवेअर विकसक, वरिष्ठ सॉफ्टवेअर विकसक, कार्यकारी सल्लागार, प्रादेशिक सल्लागार आणि सॉफ्टवेअर परीक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा
> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.