सराव प्रश्नसंच क्र. ३८७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३८७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी ………… या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
‘पिनाका’ हे खालीलपैकी ……… या धनुष्यबाणाचे नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ‘गांडीव’ हे भारतातील अर्जुनाच्या धनुष्यबाणाचे नाव आहे.
ब) गांडीव हे धनुष्य भगवान ब्रम्ह यांनी बनविले होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्यालय ……… देशात आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची कार्यालये खालीलपैकी कोणत्या देशात आहेत?
अ) भारत
ब) चीन
क) सिंगापूर
ड) जपान
इ) यु. एस
फ) यु. के
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
योग्य जोड्या निवडा. (स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड २०१९)
अ) स्वच्छ राजधानी – भोपाळ
ब) जलद विकसित होत असलेले शहर – रायपुर
क) जलद विकसित होत असलेले मध्यम शहर – मथुरा, वृंदावन
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
जलसंधारणासंबंधी ‘जलमृथा’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
डार्विनने भेट दिलेली गॅलापॅगाॅस बेटे …………. येथे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील युवा नायकांसंबंधी ‘आझादी के दिवाने’ हे संग्रहालय कोठे सुरु केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालीलपैकी कोणती घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती?
अ) चलो दिल्ली
ब) जयहिंद
क) जय भारत
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य विधाने निवडा.
अ) ‘वंदे भारत’ ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
ब) या ट्रेनचे मूळ नाव ‘ट्रेन १८’ असे आहे.
क) ही ट्रेन १६० कि.मी. कमाल वेगाने धावू शकते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
सोशल मिडियाद्वारे सामाजिक बदलासाठी सकारात्मक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा शोध घेणे आणि त्यांना पाठिंबा देणे यासाठी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाने कोणती मोहीम सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये ‘विमेन ऑफ इंडिया ऑर्गेनिक फेस्टीव्हल’ चे आयोजन ……. येथे केले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
‘नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर ड्रग डिमांड रिडक्शन’ या नावाने अमली पदार्थाची मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना कोणत्या कालावधीकरिता राबविली जाणारा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाविषयी योग्य विधान/ ने निवडा.
अ) राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून आयोजन केले जाते.
ब) प्रत्येक जिल्ह्यातून दोन युवा वक्ते यासाठी निवडले जातात.
क) राष्ट्रीय युवा संसदेतील सर्वोत्कृष्ट वक्त्यांना अनुक्रमे २ लाख, १.५ लाख आणि १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
राष्ट्रीय नवउद्योजकता पुरस्कारासंदर्भात अयोग्य विधान निवडा.
अ) कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरु केला आहे.
ब) २०१६ साली हा पुरस्कार सुरु झाला.
क) १५ श्रेणींमध्ये ५ लाख रुपये आणि १० लाख रुपये, तसेच बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्राफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
जगात देवमाशांच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्हेलिंग आयोगामध्ये कोणत्या देशाने सहभागी होण्यास नकार दिला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
Green – अस हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
गंगेतील डॉल्फिनबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) शीत उपकरण मागणी नियंत्रणासाठी ८ मार्च रोजी भारताने आपला ‘कुलिंग अॅक्शन प्लॅन’ मांडला.
ब) स्वतःच्या सर्वांगीण कुलिंग अॅक्शन प्लॅन वकसित करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
इंडिया कुलिंग अॅक्शन प्लॅनचे उद्दिष्ट काय आहे?
अ) देशातील सर्व क्षेत्रातील कुलिंग डिमांड २०३७-३८ पर्यंत २० ते २५ टक्क्यांनी कमी करणे.
ब) शीत उपकरणे मागणी २०३७-३८ पर्यंत २५ ते ३० टक्क्यांनी कमी करणे.
क) शीतकरणासाठी ऊर्जा गरज २०३७-३८ पर्यंत २५ ते ४० टक्क्यांनी कमी करणे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
ऊर्जा संधारण कायदा कोणत्या वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
ऊर्जा सक्षम रेटिंग साठी ऊर्जा मंत्रालयाने आणखी खालीलपैकी कशास मान्यता दिली आहे?
अ) मायक्रोवेव्ह ओव्हन
ब) वॉशिंग मशीन
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
तीस्ता सतेज-VI हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधेय कोणते शहर अव्वल ठरले आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३८७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.