राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या एकूण २२ जागा

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, राजेंद्रनगर, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशलिस्ट, डॉक्युमेंटेशन तज्ज्ञ, असोसिएट स्ट्रॅटेजिक मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर, प्रोग्रामर एक्झिक्युटिव्ह, प्रोजेक्ट ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, रिसर्च असोसिएट आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – दिनांक २२ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.