भारतीय दक्षिण रेल्वेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ५० जागा

भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण (चेन्नई) विभागाच्या आस्थापनेवरील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

 वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19cmp20@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २१ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});