बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ आस्थापना विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई, पिनकोड- ४०००२२
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मे २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.