नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ निवासी पदांच्या ४८ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलखाती आयोजित करण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या ४८ जागा
कनिष्ठ निवासी (एमबीबीएस) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे अधिष्ठाता यांच्या दालनात घेण्यात येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.