नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५० जागा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध तांत्रिक पदांच्या ५० जागा
इलेकट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.