सोलापूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा

जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष विभागाच्या आस्थापनेवरील सनदी लेखपाल पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखपाल पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – nbazpsolapur@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, रूम नं २०३, जिल्हा परिषद, सोलापूर.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});