नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सल्लागार पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सल्लागार पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.