मुंबई येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कायदेशीर सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कायदेशीर सल्लागार पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चीफ जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.