नांदेड जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ६ जागा
जिल्हा परिषद, नांदेड अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
फार्मासिस्ट, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.