नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ५ जागा
जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत जिल्ह्यात चालविण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, मुखेड.
मुलाखतीची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२० रोजी १२:०० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.