भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ४ जागा

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा 
संचालक (तांत्रिक), मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी माहिती शुल्क २५०/- रुपये आहे, तर सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७०० /-रुपये + माहिती शुल्क २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.