हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या एकूण ५७० जागा

जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी योजनांचे आर्थिक वर्ष २०१९-२० वर्षाचे अंकेक्षण करण्यासाठी एकूण ५७० सनदी लेखापालांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदांच्या ५७०  जागा
जिल्हा/ तालुकास्तरीय ५ जागा आणि ग्रामपंचायत स्तर ५६३ जागा तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी योजनेत जिल्हा स्तर १ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, नांदेड रोड, हिंगोली, पिनकोड -431513

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

3 Comments
  1. Mohsin khan Murtuza khan says

    Nice

  2. शुभम दासर says

    फेक जाहिरात आहे सर् ही तुमची विश्वास तोड़ला तुम्हें आमचा .##

    1. NMK says

      सिद्ध केल्यास ५००० पुरस्कार मिळेल

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});