धुळे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत जिल्हा परिषद, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
अभियांत्रिकी तज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत, धुळे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.