चंद्रपूर जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या ६ जागा

जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ सहायक आणि परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा रीतीने सादर करणे/ पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे कार्यालय.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.