बीड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा

जिल्हा परिषद, बीड यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमबीबीएस / बीएएमएस पदवीधारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७  ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});