औरंगाबाद जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ ते ३० सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, औरंगाबाद.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.