सांगली जिल्हा तलाठी भरती-२०१९ परीक्षा (खेळाडू) निवड यादी उपलब्ध

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०१९ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना अंतिम निवड यादी खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.

 

तलाठी निकाल पाहा

 

 

 

Comments are closed.