वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सहाय्यक संचालक, स्टेनोग्राफर श्रेणी (I), स्टेनोग्राफर श्रेणी (III), उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हिजन लिपिक आणि कॉन्स्टेबल पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो, दुसरा मजला, त्रिकूट-1, निखाजी कामा प्लेस, नवीन दिल्ली, पिनकोड- ११००६६

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


1 Comment
  1. Ganpat chhagan sormare says

    Nice

Comments are closed.