परभणी कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२ जागा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेल द्वारे ) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी, पिनकोड- 431506

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.