राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमीत विविध पदांच्या एकूण ४१३ जागा

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 413 जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या 413 जागा
राष्ट्रीय संरक्षण अकादमी मधील ३७० जागा आणि नौदल अकादमी मधील ४३ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक 6 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Arush says
    1. NMK says

      १५ जुलै २०२० पूर्वी लागणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

Comments are closed.