डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ३ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन (ई-मेल)  किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा 
वरिष्ठ संशोधन फेलो, तांत्रिक सहाय्यक आणि डेटा व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सदर करण्याचा ई-मेल पत्ता  – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य  तपासनीस व प्रमुख,  सहयोगी डीन, फलोत्पादन महाविद्यालय, धोपली, रत्नागिरी, पिनकोड -४१५७१२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.