भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर विविध अधिकारी पदांच्या एकूण ११२ जागा

भारतीय स्टेट बँक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 112 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाची ११२ जागा
सेवानिवृत्त अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  21 जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.