केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण ५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिप सर्व्हेयर सह-उप महासंचालक आणि सहायक आर्किटेक्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.