केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय मंत्रालयात विविध पदांच्या १३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, उप क्युरेटर, व्यवस्थापक, वरिष्ठ छायाचित्रण अधिकारी, सहायक संचालक व कार्यकारी अभियंता (बांधकाम) पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात - अर्ज नमुना पहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter