बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ६९३ जागा

महाराजा सयाजीराव विद्यापीठ बरोडा यांच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, संचालक, उपसंचालक, सहाय्यक संपादक, विद्यापीठ उप ग्रंथपाल, विद्यापीठ सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण ६९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.