उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा
उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या १२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
अभियंता पदांच्या एकूण १२ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ७ जागा आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२० रोजी थेट मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- ३
हे पण पहा >> येथे जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK नवीन अप्लिकेशन डाऊनलोड करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.