युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) मध्ये एकूण ६ जागा
युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक महासंचालक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक महासंचालक पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२० पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.