युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ४ जागा

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवरील उपमहासंचालक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक लेखा अधिकारी व खाजगी सचिव पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्तासहाय्यक महासंचालक (HR), भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (UIDAI), क्षेत्रीय कार्यालय, SCO 95-98, सेक्टर 17-B, चंडीगड.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.