पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (लिपिक) पदांच्या ३५६ जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे यांच्या आस्थापनेवरील लेखनिक (लिपिक) पदांच्या एकूण ३५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक पदांच्या एकूण ३५६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> > स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.