अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक पदाची १ जागा

मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालक यांच्या आस्थापनेवरील स्वीय सहाय्यक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वीय सहाय्यक पदांच्या जागा
वरिष्ठ स्वीय सहाय्यक/ स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता : edg.eowms@mahapolice.gov.in

पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});