टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई -मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
सल्लागार पदांच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई -मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.