भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ अभियंता पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर अँड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए.रोड, पाशान, पुणे, पिनकोड- ४११०२१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

>> अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.