Browsing Tag

Jobs in Nagpur

नागपूर येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ९ जागा…

नागपूर येथील राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्रात विविध पदांच्या ५ जागा

राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. वरिष्ठ…

नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या १५ जागा

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत. प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा प्राध्यापक आणि…

नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत प्रोफेशनल पदांच्या ९ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. यंग प्रोफेशनल पदांच्या ९ जागा यंग प्रोफेशनल (I)…

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध वैद्यकीय पदांच्या जागा…

नागपूर स्मार्ट सिटी यांच्या आस्थापनेवर मुख्य वित्त अधिकारी पदाची १ जागा

 नागपूर महानगरपालिका अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आस्थापनेवरील मुख्य वित्त अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मुख्य वित्त अधिकारी पदाची १ जागा…

नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७ जागा वरिष्ठ वैज्ञानिक/ प्रमुख…

डाक विभाग (नागपूर) मध्ये मेल मोटार सेवा अंतर्गत विविध पदांच्या २ जागा

भारतीय डाक विभाग, मेल मोटार सेवा, नागपूर यांच्या आस्थापनेवरील स्टाफ कार चालक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. वाहन चालक पदांच्या एकूण २ जागा…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});