नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या जागा
विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयात व्यवस्थापक, कर्मचारी परिचारिका, एएनएम, एक्स-रे टेक्नीशियन, ई तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वार्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२० पासून आवश्यक पूर्तता होईपर्यंत मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Hrushikesh salunke says

    Nice?

Comments are closed.