भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६४ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अभियंता पदांच्या ६४ जागा
प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रकल्प अभियंता आणि  प्रकल्प अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई./ बी.टेक. चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जनरल मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आय. ई. नाचरम, हैदराबाद, पिनकोड- ५०००७६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ सप्टेंबर २०२० पर्यंत  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.