स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 1357 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील  विविध पदांच्या  एकूण १३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण १३५७ जागा
लॅब सहाय्यक, तंत्रज्ञ ऑपरेटर, स्टोअर कीपर, ज्युनिअर इंजिनियर, वैज्ञानिक सहाय्यक, फील्ड सहाय्यक, तंत्र अधिकारी, तंत्रज्ञान अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, उद्योग छात्र शिक्षक, धुरी सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस, ग्रंथालय/ माहितीशास्त्र सहाय्यक, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, वरिष्ठ तांत्रिक सहायक, तांत्रिक ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, शिक्षक, संशोधन सहकारी, छायाचित्रकार, कँटीन सेवक, तांत्रिक सहाय्यक, क्लर्क, वरिष्ठ सर्व्हेअर, सहाय्यक क्युरेटर, प्रोग्राम सहाय्यक, सेनिओर रेडियो तंत्रज्ञान, सुतार-क्यू-आर्टिस्ट, रिसेप्शनिस्ट, फोटो आर्टिस्ट, सिव्हिल इंजीनियर, ट्यूटर, परफ्यूसिनिस्ट (ग्रेड-२), स्टोअर इंचार्ज, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, नुरिंग ऑफिसर, विल्डलाइफ इन्स्पेक्टर, टेक्निकलियन, असिस्टंट ड्रग इंस्पेक्टर, सेनेर प्रोजेक्टिस्ट, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

Visitor Hit Counter