ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५१ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ५१ जागा
डेप्युटी कमांन्डट आणि प्रशिक्षित जवान पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी 2020 पासून अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.