भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार जैविक विज्ञानाच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २ मार्च 2020  रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्तासेमिनार खोली क्र.34, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयएसईआर,
पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे, पिनकोड-411008

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

Visitor Hit Counter