भारत सरकारच्या सशस्त्र सीमा बलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा

भारत सरकारच्या सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
निरीक्षक (पशुवैद्यकीय), उपनिरीक्षक, निरीक्षक (कनिष्ठ हिंदी अनुवादक) आणि कमांडंट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १४ ऑगस्ट  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट (प्रेस- II), महानिदेशालय, शास्त्रा सीमा बाल, पूर्व ब्लॉक-व्ही, आर.के. पुरम, नवी दिल्ली, पिनकोड – ११००६६

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.