गोवा क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयात निम्नश्रेणी लिपिक पदाची १ जागा 

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील निम्नश्रेणी लिपिक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

निम्नश्रेणी लिपिक पदाची १ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.