पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदाची १ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज करता येईल .

ई-मेल पत्ता [email protected] किंवा [email protected]

मुलाखतीची तारीख -दिनांक १० फेब्रूवारी 2020 रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण तंत्रज्ञान विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, पिनकोड-४११००७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.