कोल्हापूर आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८१ जागा

कोल्हापूर आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी आणि विशेषतज्ञ पदांच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी आणि विशेषतज्ञ पदांच्या 81  जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. अर्हता धारक आणि विशेषतज्ञ पदासाठी (बालरोग, भिषक,शल्यचिकित्सक, बधीरीकरण, स्त्रीरोग तज्ञ इत्यादी तज्ज्ञ पदांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/ पदवीका) धारक असावा.

मुलाखतीचा दिनांक व वेळ  – दिनांक १५ जानेवारी २०२० सकाळी ९ ते १२ दरम्यान घेण्यात येतील. (वैद्यकीय अधिकारी पदांच्या सर्व रिक्त जागा पर्यंत दरमहा दिनांक १ व १५ तारखेला किंवा सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी घेण्यात येतील.)

मुलाखतीचे स्थळ – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, दसरा चौक, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.