परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत योग शिक्षक पदांच्या जागा

परभणी  जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यांच्या आस्थापनेवरील योग शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत .

योग शिक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे योग पदवी/ पदविका असणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख -दिनांक २० जानेवारी २०२० रोजी उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे .

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जिल्हा रुग्णालय, परभणी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter