सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात विविध पदांच्या ४ जागा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी काही पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर काही पदांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक प्राध्यापक, संचालक आणि डीन पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, पिनकोड-413255
मुलाखतीची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – विद्यापीठातील ‘व्यवस्थापन परिषद बैठक कक्ष’ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.